रिव्हर्सी हा खेळ एक स्ट्रेटेजी बोर्ड खेळ आहे.
ह्या खेळाला "ऑथेलो" असे देखील म्हणतात.
खेळाडू आपल्या पसंतीच्या रंगाच्या गोटीला चालवून आपआपली चाल ठरवतात.
खेळ खेळायच्या वेळेस आपल्या विरुद्ध गड्याची गोटी जी त्याने आत्ता तिथे ठेवली आहे आणि त्याच्या सरळ रेषे मधे आहे आणि जी आत्ताच्या खेळाडूच्या बरोबर संख्ये मधे येते, ती गोटी आत्ताच्या खेळाडूच्या गोटी द्वारे मारली जाते.
आता तिथे वर्तमान खेळाडूची गोटी ठेवली जाते.
वैध चाल होण्या करीता तिथे आता वर्तमान खेळाडूची कमीतकमी एक गोटी असायला हवी.
ह्या खेळाचे उद्दिष्ट हे आहे की जेव्हा शेवटची चाल खेळली जाते तेव्हा तिथे जास्तीत जास्ती आपल्या रंगाच्या गोट्या असायला हव्यात.
ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.
वेगवेगळ्या सेटिंग्स:
- टेबलेट्स आणि फोन करीता
- ऑटोसेव्ह
- सांख्यिकी
- असीमित अनडूज
- सोपे, साधारण, कठिन, नाईटमेयर मोड